अभ्यासक्रम

विदयार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक त्याच विषयातील तज्ञांकडून शिकविला जाईल. विदयार्थ्यांने कोणत्याही प्रकारचा ताण न घेता तो पाठ समजावून घ्यावा, त्यातून त्या पाठातील विचारल्या जाणा-या प्रश्नांची उत्तर अगदी सहजपणे मिळावीत. त्या त्या प्रकरणामधील सर्व संकल्पना विदयार्थ्याला सहजपणे समजाव्यात आणि त्यांच्या आत्मविशासात वाढ व्हावी असा या पध्दतीचा हेतू आहे. या पध्दतीमुळे चुकांची पुनरावृत्ती टाळली जाईल. चुकांचे प्रमाण कमी होऊन गुणात्मक दर्जाही वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो, आज क्लासेसच्या नावाखाली लाखो रूपये विदयार्थ्यांकडून घेतले जातात, पण शिकवण्याचा दर्जा काय आहे हे आपण लक्षात घेतो का? पुस्तकांची यादी विदयार्थ्यांच्या हातामध्ये दिली जाते. सेल्फ स्टडी करताना लागणारे सातत्य जर टिकवता आले नाही तर कालावधी वाढत जातो व वर्षानुवर्षे विदयार्थी त्याच अभ्यासात जखडून जातात. म्हणूनच या सर्वापासून वेगळे व विदयार्थ्यांना सर्व संकल्पना सहजपणे समजतील, ताण न घेता त्या सहजपणे आत्मसात करता येतील अशा प्रकारची परिपूर्ण Digital अभ्यासपध्दती उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ध्रुव फाऊंडेशनने केला आहे. आम्हाला खात्री आहे की, केवळ आत्मविश्वासच नव्हे तर ही शिक्षणपध्दता ग्रामीण भागातील गुणवत्ता असणा-या पण आर्थिक दृष्टया सक्षम नसणा-या विदयार्थ्यांना आपलीशी वाटेल व त्यांच्यात गुणात्मक दर्जा वाढविणारी ठरेल.

भारताची राज्यघटना

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1राज्यघटनेची वैशिष्टये
2सरनामा
3राज्यसंस्था
4नागरिकत्व
5मुलभूत हक्कभाग 1 ते 4
6मार्गदर्शक तत्वे
7संघराज्यवाद
8मुलभूत कर्तव्ये
9घटना दुरुस्ती
10भारताचे राष्ट्रपती
11भारताचे उपराष्ट्रपती
12केंद्रिय मंत्रिमंडळ
13भारताचा महान्यायवादी
14संसदभाग 1 ते 8
15नियंत्रक व महालेखा परिक्षक
16सर्वोच्च न्यायालय
17उच्च न्यायालय भाग 1 व 2
18राज्याचे कार्यकारी मंडळ
19राज्याचे मंत्रिमंडळ
20राज्याचा महाधिवक्ता
21राज्य कायदेमंडळ
22केंद्र व राज्यसंबंध
23जम्मू व काश्मिर
24आंतर-राज्य संबंध
25केंद्रशासित प्रदेश
26आणिबाणीची परिस्थिती भाग 1 व 2
27लोकसेवा
28संघ लोकसेवा आयोग
29राज्य लोकसेवा आयोग
30न्यायाधिकरणे
31निवडणूक आयोग
32राजकीय पक्ष
33निवडणूक व्यवस्था
34कार्यालयीन भाषा व राज्यभाषा
35भारतीय घटनेमधील परिशिष्टे
36पंचायत राज्य पध्दती व केंद्रशासनाच्या समित्या
3773 वी घटना दुरुस्ती
3874 वी घटना दुरुस्ती
39महाराष्ट्रामधील समित्या
40ग्राम पंचायत
41पंचायत समिती
42जिल्हा परिषद
43नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
44महसूल व्यवस्था
45महाराष्ट्रामधील पोलिस व्यवस्था
46महात्मा गांधी तंटामुक्त अभियान

अर्थशास्त्र

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1अर्थशास्त्रामधील संकल्पना
2राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना
3लोकसंख्या भारतव महाराष्ट्र
4दारिद्रयाची कारणे, परिणाम, संकल्पना व नेमण्यात आलेल्या समित्या
5पंचवार्षिक योजना व निती आयोग
6आयात व निर्यात
7अर्थसंकल्प 2019
8भारताची कर व्यवस्था
9रिझर्व बँक ऑफ इंडिया
10नाणेबाजार व भांडवल बाजार संकल्पना
11भारतामधील बँकिंग व्यवस्था

भारताचा भूगोल

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1भारताचे स्थान व विस्तार
2भारताचे प्राकृतिक रचना
3भारतामधील उद्योग
4भारतामध्ये नदी प्रणाली
5भारतामधील वनसंपदा
6भारतामधील खनिज संपत्ती
7भारतामधील हवामान
8भारतामधील वाहतूक
9भारताची अंतिम जनगणना 2011
10भारतामधील प्रमुख कृषी पिके

महाराष्ट्राचा भूगोल

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1महाराष्ट्राचे स्थान व विस्तार
2महाराष्ट्रामधील हवामान
3महाराष्ट्रामधील नदी प्रणाली
4खनिज संपत्ती
5महाराष्ट्रामधील वनसंपदा
6महाराष्ट्रामधील पर्यटन
7महाराष्ट्रा मधील मत्स्य व्यवसाय
8झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न
9महाराष्ट्राची अंतिम जनगणना 2011
10महाराष्ट्रामधील स्थलांतर
11महाराष्ट्रामधील आदिवासी जमाती
12मानवी वसाहती
13महाराष्ट्रामधील महामंडळे
14महाराष्ट्रामधील उद्योग
15महाराष्ट्रामधील कृषी पिके

जगाचा भूगोल

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1जगाचा भूगोल भाग 1
2जगाचा भूगोल भाग 2
3जगाचा भूगोल भाग 3
4जगाचा भूगोल भाग 4
5जगाचा भूगोल भाग 5

बुद्धिमत्ता चाचणी

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1अक्षर अक्षर संकेत
2संकीर्ण प्रश्न
3घनाकृती ठोकळा
4घड्याळा वरील प्रश्न
5दिशा ज्ञान चाचणी
6अक्षर अंक संकेत
7लयबद्ध अक्षर मालिका
8विसंगत घटक
9गाळलेल्या पदांचा शोध घेणे
10अक्षरमाला
11अंकांचे परस्पर संबंध
12बैठक व्यवस्था
13अंक मालिका

भारताचा इतिहास

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1परकीय सत्तांचे भारतामधील आगमन
21857 मधील भारताचा स्वातंत्र्यलढा
3भारतामधील व्हॉईसरॉय
4ब्रिटिश राज्यपद्धती
5भारतामधील क्रांतिकारी चळवळी
6भारतामधील प्रबोधन
7भारतामधील मुस्लिम राजकारण
8राष्ट्रीय सभा
9भारतामधील स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा
10भारतामधील स्वातंत्र्य चळवळीमधील महत्वाची व्यक्तिमत्वे

महाराष्ट्राचा इतिहास

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास
2प्राचीन काळामधील राजघराणी
3महाराष्ट्रामधील प्रबोधन चळवळ
4महाराष्ट्रामधील उठाव
5महाराष्ट्रामधील राष्ट्रवादाचा उदय
6गांधी युग
7महाराष्ट्रामधील क्रांतिकारी चळवळ
8महाराष्ट्रामधील समतेची चळवळ भाग 1
9महाराष्ट्रामधील समतेची चळवळ भाग 2

अंकगणित

अनुक्रमांकप्रकरणाचे नाव
1संख्या भाग 1
2संख्या भाग 2
3रेल्वे
4श्रेणी
5सरासरी
6नफा-तोटा
7शेकडेवारी भाग 1
8शेकडेवारी भाग 2
9शेकडेवारी भाग 3
10भागीदारी
11गुणोत्तर व प्रमाण व भाग 1
12गुणोत्तर व प्रमाण भाग 2
13काळ काम व वेग भाग 1
14काळ काम व वेग भाग 2
15वयवारी
16पाण्याची टाकी व नळ
17बैजिक राशी भाग 1
18बैजिक राशी भाग 2
19बैजिक राशी भाग 3
20त्रिकोण व वर्तुळ
21क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ भाग 1
22क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ भाग 2
23क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ भाग 3
24क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ भाग 4
25क्षेत्रफळ पृष्ठफळ व घनफळ भाग 5

सामान्यविज्ञान

जीवशास्त्र

जीवशास्त्र
अनुक्रमांकप्रकरणाचेनाव
1पेशी
2ऊती
3प्राणीऊती .
4संतुलितआहार
5सजींवांचेवर्गीकरणभाग 1
6सजींवांचेवर्गीकरणभाग 2
7सजींवांचेवर्गीकरणभाग 3
8मानवीजीवशास्त्रभाग 1
9मानवीजीवशास्त्रभाग 2

भौतिकशास्त्र

अनुक्रमांकप्रकरणाचेनाव
1भौतिकशास्त्राचेमहत्व
2भौतिकराशी
3उर्जावशक्ती
4बल
5गती
6दाब
7प्रकाश
8भिंगे
9चुंबकत्व
10उष्णता
11विदयुतधारा
12चुंबकत्व

रसायनशास्त्र

अनुक्रमांकप्रकरणाचेनाव
1मूलद्रव्यांचेवर्गीकरण
2संयुगाचीनिर्मिती
3रासायनिकअभिक्रिया
4विदयुतवाहकता
5महत्वाचीमूलद्रव्यवत्यांचीसंयुगे
6दैनंदिनउपयोगामधीलपदार्थ